28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ कार्यालयात मातंग समाजातील तरुण फौजदार झाल्याबद्दल सत्कार

जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माजलगाव तालुक्यातील वाघोरा तालुका येथील विजय कोंडीबा लोंढे या मातंग समाजाच्या तरुणाने अभ्यास चिकाटी जिद्द मेहनतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या कुटुंब शिक्षण घेत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत मातंग समाजाचा जास्त उद्योग धंदा हा शेळी मेंढी पालन झाडूकडे बांधणी ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी मजूर व शेती गायरान कसत असताना कोंडीबा लोंढे यांनी आपल्या मुलाला शिक्षण देत या ठिकाणी फौजदार होण्यासाठी प्रोत्साहन देणारे आई-वडिलांना व नवनिर्वाचित फौजदार झालेल्या विजय लोंढे या तरुणास सायंकाळ दैनिक महाराष्ट्र आरंभ तर्फे सत्कार करून सन्मानित करण्यात आले तर काही दिवसातच सत्यशोधक प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कार मूर्ती म्हणून निमंत्रित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले तर यावेळी नवनिर्वाचित फौजदार विजय कोंडीबा लोंढे यांचा सत्कार करताना भाजपा नेते चंद्रकांत फड सायंकाळी महाराष्ट्र आरंभ चे संपादक दीपक थोरात उपसंपादक बुद्ध वारे यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या