10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ कार्यालयास भाजपा नेते चंद्रकांत फड यांनी सदिच्छा भेट

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष भावी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत आज सायंकाळी महाराष्ट्र आरंभ कार्यालयात भेट दिली या विषयावर बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक विषयावरती तसेच भाजपा राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी रिपाई मातंग समाज संघटना या विषयावर चर्चा झाली यावेळी चंद्रकांत फड यांनी सायंकाळी या कार्याला व संपादक दीपक थोरात यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला व लोकनेते पंकजाताई मुंडे व प्रीतम ताई मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव हजर आहोत व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ताई साहेबांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रश्न मांडून ते सोडून अशी गवई दिली यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत फड संपादक दीपक थोरात उपसंपादकद्वारे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या