23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

अंबड पंचायत समितीचा घरकुल घोटाळा उघडकीस आणणार-शाम साळवे

  • मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब
    जिल्हा परिषद जालना
    प्रतिनिधी अंबड  :- जालना जिल्ह्यातील अंबड पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान व रमाई घरकुल आवास योजनेत बिडिओ श्री.जमदाडे व घरकुल इंजिनियर आणि घरकुल ऑपरेटर यांनी भष्टाचार केल्या बाबत .
    वरील विषयाच्या अनुषंगाने तक्रार देण्यात येते कि पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत करण्यात आलेला बोगस घरकुल बांधकामात घोटाळा करण्यात आलेला आहे यामध्ये संबंधित घरकुल न बांधता अनेकांनी बिले उचललेली आहेत घरकुल बांधकामात ऑनलाईन ऑपलोड करण्यात आलेला फोटो आणि घर या मध्ये फार मोठी तफावत आहे इंजिनिअर व घरकुल ऑपरेटर हे सरळ पैशाची मागणी करून वीस हजार ते 40 हजार रुपये ची मागणी करून संबंधित लाभार्थ्यांना वेटीस धरतात व पैसे घेतल्याशिवाय घरकुलचा हप्ता चेक टाकत नाहीत यामध्ये अंबड पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर शेतकरी सर्वसामान्य लोकांचा आज खिसा कापण्याचा काम अंबड पंचायत समितीचे बिडिओ श्री.जमदाडे आणि अन्य तिन इंजिनियर व एक ऑपरेटर श्री. मंडाळ हे करत आहेत सत्य परिस्थिती अशी आहे की संबंधित लाभार्थ्याला जर घर बांधायची नसेल तर दुसऱ्याच्या घरासमोर उभा राहून फोटो काढून तो ट्रॅग करण्यामध्ये श्री.वारे, श्री.नवखांडे हे इंजिनिअर एकदम फास्ट पद्धतीने व तात्काळ पैसे घेऊन काम करतात व संबंधितांचा बिल टाकतात मुख्यता विचारणा केली असता बिडिओ श्री.जमदाडे यांना भेटा आम्हाला बिडिओ जमदाडे यांना पण हिसा द्यावा लागतो अन्यथा घरकुल बांधकाम चेक टाकत नाहीत असं श्री.वारे व श्री.नवखांडे हे सांगतात यामध्ये गटविकास अधिकारी हे संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतेही कार्यवाही न करता त्यांना अभय देण्याचे काम करत आहे तरी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषी बिडिओ व इंजिनियर यांच्यावर कारवाई करून शासनाची होणारी पैशाची लूट थांबवावी ही आपणास नम्र विनंती अन्यथा आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल व उपोषणावेळी जर काही अघटित घटना घडल्यास सर्वस्व जबाबदारी आपल्या कार्यालवर राहील नम्र विनंतीसोबत बोगस घरकुल लाभार्थी यादी माहितीस्तव1मा.मुख्यामंञी साहेब  महाराष्ट्र राज्य 2 मा पालकमंत्री साहेब जालना3 जिल्हा अधिकारी साहेब (जिल्हा अधिकारी कार्यालय जालना

4 ) प्रकल्प संचालक अधिकारी जि.ग्रा.वि. यंत्रणा जालना
5 ) गटविकास अधिकारी साहेब
पंचायत समिती अंबड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या