27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

जिजाऊ मल्टीस्टेटच्या आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालय अशोक हिंगे यांनी केले ठेविदारांना मार्गदर्शन

जिजाऊ मल्टीस्टेटच्या आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर …

 

अशोक हिंगे यांनी केले ठेवीदाराना मार्गदर्शन

 

बीड प्रतिनिधी – जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट ठेवीदारांचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर ठेवी परत मिळाव्यात म्हणून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. 150 कोटी रुपये पर्याय ठेवी आहेत.ठेवीदारांचा संताप वाढला आहे. त्याचबरोबर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ,मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय धडकला जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

 

संचालक मंडळाची यासाठी मार्फत चौकशी करा त्यांच्या नार्कोटेस्ट करा त्यांच्या प्रॉपर्टी खरेदी विक्रीची चौकशी करून. ठेवी परत करा अशी मागणी मोर्चे कर्यानी केली आहे.

मोर्चाचे नेतृत्व आप्पासाहेब जगताप, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, एमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेखर शफीक व विविध पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाचे रूपांतर अधिकारी कार्यासमोर जाहीर सभेत झाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या