20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंतप्रधान रमाई घरकुल आवास योजना बीड पंचायत समितीचा भ्रष्टाचार याला जबाबदार कोण?

पंतप्रधान, रमाई घरकुल आवास योजना बीड पंचायत समितीचा भ्रष्टाचार याला जबाबदार कोण-बीड तालूक्यातील पंतप्रधान व रमाई घरकुल आवास योजना मंजूर करण्यात येत आहेत पंतप्रधान रमाई आवास योजना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचायत समितीचे बिडिओ, सानप, विस्तार अधिकारी चागणं सह अन्य सात इंजिनियर देवडकर ,धनवे ,मुळे, वाघमारे सुरवाडे ,बोबडे, हावळे, पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना यामध्ये बीड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय सर्व जाती धर्मातील लोकांना महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना मंजूर करण्यात येत आहे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार कोट्यवधी रुपयाचा निधी आणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य सामान्य गोरगरीत जनतेला घरकुल मंजूर करून देत विकासाच्या प्रवास आणत आहे परंतु बीड तालुक्यातील 175 ते 180 गावांमध्ये संबंधित पंचायत समिती बीड अंतर्गत बिडिओ यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल योजना चे अर्जदार यांच्याकडून अर्ज मागून घेत त्यास मंजुरी देत संबंधित घरकुलाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येतो संबंधित खात्यावरती जमा करत असताना घरकुलच्या बांधकामाचे नियम संबंधित गाव निहाय एकूण सात इंजिनियर यांना अधिकार देण्यात आलेले आहेत व पाहणी करण्यासाठी स्वतः इंजिनियर उभा राहतात तर यामध्ये संबंधित इंजिनिअर हे घराचा पाया खोदल्यानंतर ते घरकुल पूर्ण बांधकाम होईपर्यंत चे बांधकामांचे फोटो संबंधित विभागाला टॅग करतात व नियमाप्रमाणे संबंधित खात्याच्या लाभार्थ्यावर निधी वितरण करतात तर यामध्ये सर्व प्रकारचा म्हणजे विशेषता ज्यांनी घर बांधले आहे आणि एकाच घरामध्ये दोन दोन चार चार वेळा घरकुल देण्यात आलेले आहे व घर बांधणे बांधतात ही संबंधित घरकुल चा निधी वाटप करण्यात आला आहे यामध्ये संबंधित 175 ते 180 गावांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल आवास योजना मध्ये करण्यात आलेला आहे यामध्ये संबंधित सात इंजिनियर सह पंचायत समितीचे बिडिओ व बीड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी घोटाळा करण्यात आलेला आहे यामध्ये संबंधित घरकुल न बांधता अनेकांनी निधी उचललेला आहे तर हप्ता टाकता वेळेस घर न बांधता वेळेस घर बांधले तरी पण संबंधित इंजिनिअर व विस्तार अधिकारी हे सरळ पैशाची मागणी करून वीस हजार ते 40 हजार रुपये की मागणी करून संबंधित लाभार्थ्यांना वेटीस धरतात व पैसे घेतल्याशिवाय घरकुल चा हप्ता चेक टाकत नाहीत यामध्ये बीड पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर शेतकरी सर्वसामान्य लोकांचा आज खिसा कापण्याचा काम बीड पंचायत समितीचे बिडिओ सानप विस्ताराधिकारी चागण सह अन्य सात इंजिनियर यामध्ये इंजिनिअर पैकी देवडकर सुसलाडे, धनवे, मुळे ,वाघमारे, हावळे ,बोबडे ,हे सर्वजण लाखो रुपयांचा चुना लावून शासनासह जनतेची फसवणूक करीत आहेत संबंधित घरकुलाची सखोल चौकशी करावी व संबंधित बिडिओ सानप विस्तार अधिकारी चागणं व इंजिनिअर यांना तात्काळ निलंबित करावे तसेच या गावांमध्ये घरकुल वितरण वाटप झालेले आहेत या गावाची एक यादी तयार आहे ती घेऊन संबंधित ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील जाऊन संबंधित व्यक्तीचे घरकुल बांधलेले आहेत किंवा नाही याची शहानिशा करावी व आज सत्य परिस्थिती अशी आहे की संबंधित लाभार्थ्याला जर घर बांधायची नसेल तर दुसऱ्याच्या दारासमोर घरासमोर उभा राहून फोटो काढून तो ट्रॅग करण्यामध्ये देवडकर , सुसलाडे हा इंजिनिअर एकदम फास्ट पद्धतीने व तात्काळ पैसे घेऊन काम करतो व संबंधितांचा चेक व निधी वितरण करतो मुख्यता विचारणा केली असता बिडिओ सानप यांना भेटा आम्हाला बिडिओ सानप यांना पण हिचा द्यावा लागतो अन्यथा त्यांनी निधी चेक टाकत नाहीत असं देवडकर व सुसलाडे हे देतात तर यामध्ये सर्वप्रथम प्रत्येकाच्या नावाने सुरू असलेले घरकुल त्यांच्या गावी झालेले किंवा नाही झालेले याची सकल चौकशी करावी व सर्व सामान्य लोकांचा ठेचा लुटणाऱ्या बिडिओ विस्तार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाज कल्याण मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, खासदार सर्व आमदार, प्रधान सचिव,समाज कल्याण मंत्रालय सचिव समाज कल्याण व समाज कल्याण आयुक्त खाते यांच्याकडे मंत्रालयामध्ये तक्रार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आलेली आहे यामध्ये लवकरच चौकशी होईल असे आश्वासन मा जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे तसेच बिडिओ विस्तार अधिकारी सह सात इंजिनियर याची सखोल चौकशी होणार आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या