29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

गेवराई तालुक्यातील सावता परिषद पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी राहुन निर्णायक विजयी लीड देणार : दादासाहेब चौधरी

गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- बीड लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका पिंजून काढला. तालुक्यातील सावता सैनिक व समाज बांधव यांनी देशाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांनाच मतदान रुपी खंबीर साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले. 

बीड लोकसभेच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ गेवराई तालुक्यात सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, माळी समाजाला न्याय देण्याचे काम कोण करणार असेल तर त्या फक्त आणि फक्त पंकजाताईच करू शकतात म्हणून त्यांचे हात बळकट करून त्यांना देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवण्यासाठी तालुक्यातील सर्व समाज आदरणीय कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार पंकजाताईंना विजयी निर्णायक लीड देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला .गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा, चकलांबा ,गायकवाड जळगाव, उमापूर , धोंडराई ,तलवाडा, केकत पांगरी ,रोहितळ, जातेगाव ,अमला वाहेगाव, आहेर वाहेगाव ,सुलतानपूर, बऱ्हाणपूर ,पाडळसिंगी या गावांमध्ये कॉर्नर बैठका घेण्यात आल्या या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे यांच्यासह सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक राजीव काळे सर, मार्केट कमिटीचे माजी सभापती जगन पाटील काळे, तलवाड्याचे माजी पंचायत समिती सदस्य श्याम आबा कुंड, सावता परिषदेचे मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख विष्णूजी खेत्रे ,जिल्हा संघटक गणेश काशीद, गेवराई तालुक्याचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, सुघोषजी मुंडे सर, रासपाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, मार्केट कमिटीचे संचालक अशोक खरात, मनसे तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, रासपाचे तालुकाध्यक्ष अशोक आपटे, अंबादासजी पिसाळ ,चकलांबा चे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर विजय घाडगे ,उमापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम नाना आहेर, तलवाडा चे उपसरपंच अज्जू भाई सौदागर, प्रसिद्ध विधी तज्ञ आबा ढाकणे, सावता परिषद तालुका उपाध्यक्ष मुकुंद खेत्रे ,प्रल्हाद यादव ,बंडू यादव, सुधीरजी फुलझळके, तालुका महासचिव सोमनाथ अंतरकर ,युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राधेश्यामजी लेंडाळ सुमंत खेत्रे, मार्केट कमिटीचे संचालक रमेश साखरे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे तालुक्याचे अध्यक्ष मदन लगड, राम मेत्रे, अमला वाहेगाव चे माजी सरपंच रमेशजी खेत्रे ,माऊली खरे ,बंडू चौधरी, कुंडलिक गुंजाळ ,कृष्णा गुंजाळ, शिवाजी अंतरकर, नारायण गुंजाळ ,संतोष कातकडे ,संतोष दिलवाले, महादेव कुरुंद, बाबासाहेब बनसोडे ,राम बोराटे, सचिन पांढरे ,सोमनाथ काळे, जयदेव शिंगणे ,गोरख काळे ,संतोष शिंगणे, भाऊसाहेब गुंजाळे, हनुमंत गायकवाड ,कैलास काळे, कर्ण गायकवाड ,ज्ञानेश्वर लेंडाळ, वैजनाथ लेंडाळ ,कृष्णा लेंडाळ, हनुमान खेत्रे , दत्ता खेत्रे ,भागवत चौधरी, बाळासाहेब यादव ,विकास चौधरी ,मोहोळकर अण्णा ,लहू चौधरी ,वैभव घोडके यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या