29 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

विकसित भारत संकल्प रथयात्रेचा धारूर तालुक्यात स्वागत

*विकसित भारत संकल्प रथयात्रेचा धारूर तालुक्यात स्वागत*

बीड प्रतिनिधी –
दिनांक 25 12 2023 रोजी धारूर तालुक्यातील पिंपरवाडा, गोपाळपूर व असोला येथे विकसित भारत संकल्प रथ आला असताना सरपंच व ग्रामस्थांनी या रथाचे मोठ्या उत्सहात स्वागत केले यावेळेस भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी उपस्थित होते व त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला मागील 9 वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजनाची चित्रफिती यावेळेस ग्रामस्थांना दाखवण्यात आली व या विविध जनकल्याणकारी योजनाची पुस्तिका व दिनदर्शिका ग्रामस्थांना वाटप करण्यात आली. यावेळेस भाजप तालुका अध्यक्ष ॲड बाळासाहेब चोले, शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे, पिंपळवाडा सरपंच विश्वनाथ तिडके, सरपंच महादेव चोले, सरपंच राहुल सोनवणे, युवा नेते रामप्रभू मुंडे , सोशल मीडिया संयोजक रोहनसिंह हजारी,
मार्केटचे कमिटी संचालक जयदेव तिडके,युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड मोहन भोसले , सरपंच राजेभाऊ मुंडे, प्रभू तिडके,राधाकिसन चोले , देविदास तिडके, राजेभाऊ तिडके, महेश तिडके, अशोक तिडके, पिंपरवाडा,गोपाळपूर व आसोला येथील ग्रामस्थ महिला, पुरुषव कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते !

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या