20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

माळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक एक गाव एक गणपती मंडळातर्फे जि प केंद्रीय शाळेला सांऊड सिस्टीम भेट

माळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक एक गाव एक गणपती मंडळातर्फे जि प केंद्रीय शाळेला सांऊड सिस्टीम भेट

 

लोहा प्रतिनिधी,

 

लोहा तालुक्यातील दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा येथील जनतेने शासन निर्णयानुसार गावात एक गाव ऐक गणपती संकल्पना आमंलात अनुन एक आदर्श निर्माण केला आहे,

या गावातील लोकमान्य टिळक गणेश मंडळातर्फे एक गाव एक गणपती यांच्या संकल्पनेतून गावातील जनतेने दिलेल्या वर्गणीतून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सॉंग सिस्टम भेट देण्यात आली यावेळी माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तमराव धुळगुंडे, मुख्याध्यापक धुळगुंडे सर, ग्रामपंचायत सदस्य पारोजी वाघमारे, एक गाव एक गणपती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, उपाध्यक्ष पारोजी भोरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद धुळगुंडे व सर्व सदस्य नामदेव धुळगुंडे, मंगल धुळगुंडे, किशन श्रीमंगले, संग्राम धुळगुंडे, पांडुरंग धुळगुंडे, भगवान पाटील, प्रदीप जवळेकर ,बालाजी फुगणार, हनुमंत धुळगुंडे,अंबादास जहागिरदार , व सर्व गावकरी मंडळी शिक्षक मॅडम यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद शाळेला एम्पलीफायर,माईक सांऊड भेट देण्यात आले या साहित्य भेट दिल्यामुळे संकृतीक कार्यक्रम साजरा करण्यासाठी मदत होणार असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केली जात आहे तर सदरील उपकृमाची चर्चा लोहा तालुक्यातील गावा गावात होत आसुन माळेगाव यात्रा या गावचा आदर्श आपण ही घेणार असे लोहा तालुक्यातील जनता बोलतांना दिसून येत आहे,

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या