*सस्नेह निमंत्रण..🙏*
*खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ…*
*भावी आमदार राजेंद्र मस्के चषक क्रिकेट स्पर्धा २०२३*
बीड शहरातील तालेफ काका मित्र मंडळाच्या वतीने
*भावी आमदार राजेंद्र मस्के चषक – 2023*
भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
*शुक्रवार दि. 15 सप्टेंबर 2023*
दुपारी 1.00 वा.
जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार
*डॉ. प्रितमताई मुंडे*
यांच्या हस्ते आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष *मा.राजेंद्र मस्के*
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य
*मा.ॲड.सर्जेराव तांदळे*
यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ
होणार आहे.
*कृपया* उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हि विनंती.
*स्थळ:-*
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, ( मल्टीपर्पज ग्राउंड ) बीड.
🌞 *संघर्षयोध्दा भाजपा बीड*