मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लातूर येथील आदित्य देशमुख यांच्या आंदोलनास अशोक हिंगे यांचा पाठिंबा
बीड प्रतिनिधी – लातूर येथे सुरू असलेल्या आदित्य देशमुख यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा प्रभारी तथा वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्यासह एडवोकेट रमेश गायकवाड डॉ.तात्याराव वाघमारे सय्यद सलीम मंजुषाताई निंबाळकर सुजाता अंजनीकर युवराज योगी हमीद भाई शेख,नितीन गायकवाड, सुनील शिरसागर प्रा.प्रशांत उघडे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष लातूर जिल्हा कार्यकारणी व पदाधिकारी यांनी भेट घेऊन जाहीर केला पाठिंबा.सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.