28.2 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या पंकजाताई डॉ प्रितमताई याचं स्वागत सहपरिवार उपस्थित राहून सदैव करतोय व करत राहणार – युवा नेते विशाल तांदळे.

प्रतिनिधी बीड- लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त रात्री उशिरा नगर नाका येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या व प्रेम करणारा आज सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे यातच युवा नेते सामाजिक कार्यकर्ते विशाल भैया तांदळे हे नगर नाका चौक येथे दसरा मेळावा असेल किंवा पंकजाताई प्रीतम ताई यांचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यावेळी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सर्व मित्र परिवारांना सोबत घेत विशाल तांदळे हे सहपरिवार घरातील अगदी लहान मुलांसोबत सुद्धा आई-वडील पत्नी बहीण भाऊ वहिनी यांना घेत आपल्या मित्र परिवाराला उपस्थित राहण्यासाठी सर्वांना संपर्क करत पंकजाताई मुंडे व प्रीतम ताई मुंडे यांच्या स्वागतासाठी कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा विचाराचा वारसा लोकनेते पंकजाताई व प्रीतम ताई या सक्षमपणे चालवत आहेत तर बीड जिल्ह्याची वाघीण म्हणून अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांची ओळख आहे पंकजाताई मुंडे ह्या एक आक्रमक नेते आहेत सध्याच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेमुळे महाराष्ट्र राज्यातील वातावरण ढवळे आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पक्षातील आमदार खासदार आजी-माजी मंत्री सह सर्व सामान्य कार्यकर्ता व नागरिक महाराष्ट्रामध्ये आज पंकजाताईंच्या परिक्रमा यात्रेच्या स्वागतासाठी रात्रीचे दोन ते तीन वाजेपर्यंत सुद्धा रस्त्यावरती वाट पाहत आहेत लोकनेते पंकजाताई मुंडे ह्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत लोकनेते पंकजाताई यांनी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या पाठीशी उभा राहत वडिलांची भूमिका निभावण्याची काल परळी मध्ये घोषणा केली तर बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये व भारत देशामध्ये खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज समस्त कार्यकर्ते बीड जिल्ह्यातील यांनी संकल्प केला व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराचा वारस असलेला हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो खासदार प्रीतम ताई मुंडे या सर्वाधिक मताने लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीच्या केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेत भारत सरकारच्या मंत्री होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य बीड जिल्ह्यातील जनतेला आहे यावेळी परिक्रमा यात्रेसाठी नगर नाका येथे विशाल तांदळे यांनी संबंधित नियोजन करत हजाराच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित करत आपली ताकद दाखवण्याचे काम युवा नेते विशाल तांदळे यांनी केलेले यावेळी सहपरिवार उपस्थित होता व मित्रपरिवार ही उपस्थित होता यावेळी दीपक थोरात सागर तांदळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते लोकनेते पंकजाताई मुंडे यांची कसल्याही प्रकारच्या अपेक्षा मुळे किंवा एखाद्या फायद्यासाठी सत्कार न करता आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वसा व वारसा चालवणाऱ्या मुंडे भगिनींचा सत्कार आयुष्यभर करत राहणार असल्याचे विशाल तांदळे यांच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या