*जामखेड शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत खूप जल्लोषात स्वागत केलं. खा. डाॅ सुजय विखे, आ. राम शिंदे यावेळी उपस्थित होते.*
यावेळी बीड जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करताच बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा, शिरूर, तालुक्यातील महिला, पुरुष, कार्यकर्ते पदाधिकारी, समर्थक यांनी ढोल ताशे वाजवत गाजत जेसीबीतून फुलाची उदळन करत क्रेनने पुष्पहार घालत स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली आहे आता बीड शहरातील पदाधिकाऱ्यांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात स्वागत करत मिरवणूक काढण्यासाठी वाट पहात आहेत, यावेळी बीड शहरात विक्रांत हजारी यांनी सुध्दा सत्काराचे आयोजन केले आहे सर्व पदाधिकारी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे नेते विक्रात हजारी यांनी केलं आहे यावेळी पंकजाताई मुंडे यांच्या सोबत लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंढे साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे ही उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे असेही भाजपा नेते विक्रांत हजारी यांनी सांगितले आहे.