21.7 C
New York
Thursday, June 13, 2024

Buy now

परळी वैजनाथ येथे खासदार डॉ प्रितमताई मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती परिक्रमा यात्रा चे स्वागत -जूगलकिशोर लोहिया, सतिष मुंढे.

*सस्नेह निमंत्रण…!*

 

*लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे*

*परळी वैजनाथ नगरीमध्ये मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली*

*भव्य स्वागताचे आयोजन..!*

 

*भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सचिव…*

*लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे*

यांची *शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे*

*शनिवार दि. ०९ सप्टेंबर*

रोजी *परळी विधानसभा मतदारसंघात* आगमन होत आहे.

यानिमित्ताने

*भारतीय जनता पार्टीच्या परळी तालुक्याच्या वतीने*

*सायंकाळी ०६.३० वा.*

*सिरसाळा येथे भव्य सत्कार सोहळा*

*सायंकाळी ०७.०० वा.*

*गोपीनाथगड येथे भव्य सत्कार*

तसेच *परळी शहर भाजप*च्या वतीने

*संध्याकाळी ०७.३० वा.*

*छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वै*

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून*

*मा.पंकजाताईचा भव्य सत्कार करण्यात येईल.*

*मा. पंकजाताई मुंडे यांच्या भव्य सत्कारासाठी*

*सिरसाळा, गोपीनाथगड व छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी* येथे

भारतीय जनता पार्टी ग्रामीण/शहर भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मित्र परिवारासह बहुसंखेने उपस्थित राहावे.

ही आग्रहाची विनंती.

 

*आपले स्नेहांकीत*

*सतीश मुंडे*

*(तालुकाअध्यक्ष,भाजपा)*

*जुगलकिशोर लोहिया*

*(शहराध्यक्ष,भाजपा)*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या