12.3 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा आरक्षण अन्नत्याग आंदोलनास डोगरकिनी येथे वंचितचे अशोक हिंगे यांची भेट.

मराठा आरक्षण अन्नत्याग आंदोलनास डोंगरकिनी येथे वंचितचे अशोक हिंगे यांची भेट

 

बीड प्रतिनिधी – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अमर उपोषणा पाठिंबा देण्यासाठी डोंगरकिनी येथे 2 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे. त्या आंदोलनाची दखल घेत आज वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी डोंगरकिनी येथे भेट हे अन्नत्याग आंदोलन तालुका पाटोदा येथील डोंगरकिनी बसलेल्या आंदोलन करणाऱ्या आंदोलनाला भेट यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अनंतराव सरवदे, एस. एस.सोनवणे,महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर,बालाजी जगतकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या