12.3 C
New York
Wednesday, March 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोविंद औटे यांनी केली मराठा आरक्षण आत्महत्या. राजकारणी आणखी किती बळी घेणार.

गोविंद औटे यांनी केली

मराठा आरक्षण आत्महत्या

 

 

राजकारणी व्यवस्था आणखी किती तरुणांचे बळी घेणार ?

 

बीड प्रतिनिधी – एकेकाळी नायगाव व नायगाव परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक युवकासमोर आपला आदर्श ठेवणारा आपल्या कर्तुत्वाने यशस्वीतेचे शिखर गाठणारा गोविंद औटे हे आपल्याला आज सोडून गेले.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

व सरकारी, सामाजिक व्यवस्थेने घेतलेला हा बळी आहे. ही शासकीय व सामाजिक व्यवस्था आणखी किती बळी घेणार आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.औटेना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या पश्चात औटे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या