20.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

मुंढे भगिनींनी धनूभाऊला राखी बांधून औक्षण केले तर प्रज्ञा मुंढे यांनी आशिर्वाद दिला कार्यकर्त्यांत आनंदाचं वातावरण.

 

पंकजाताई प्रितमताई यशश्रीताई नी धनंजय मुढे यांना राखी बांधून औक्षण केले तर प्रज्ञा मुंढे यांनी आशिर्वाद दिला..

कार्यकर्त्यांत आनंदाचं वातावरण

प्रतिनिधी -2009 साली परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांनी अर्ज भरला आणि मुंडे कुटुंबात फूट पडली.धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारण सुरू केले.गेल्या तेरा वर्षात अनेकवेळा या बहीण भावांनी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप केला

मात्रा अलीकडच्या वर्ष दिद रैरात या दोघनमधील कटुता बऱ्याच प्रमाणत कमी झाली होती है।धनंजय मुंडे यानि 2 जुलाई रोजी मंत्रिपदाची शपथ घाटल्यानंतर बहिन पंकजा मुंडे यानि त्यांचे औक्षण केले होते हैं।

30 अगस्त रोजी धनंजय मुंडे यानी थेट बहिनच्या घरी जात राखीपूर्णिमा साजरी केली.पंकजा, प्रीतम और यशश्री या तिन्ही बहिनीनी आपल्या भौरायाला राखी बांधत तोंड गोड केले.यावेळी प्रज्ञा मुंडे यांचे आशीर्वाद धनंजय मुंडे यानी घेतला.

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या