17 C
New York
Sunday, September 8, 2024

Buy now

spot_img
spot_img

शरद पवार यांच्या सभेला अप्रत्यक्ष पडद्यामागून डॉ अशोक थोरात यांची फिल्डीग, तर धनंजय मुढे यांना विरोध करत राजकीय खेळी करून आमदार संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी जास्त कसं जातील याचं चोख नियोजन डॉ अशोक थोरात यांनी केले बीड मध्ये येत वेगळी भूमिका घेत फास डॉ अशोक थोरात यांनी लावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या बीडमध्ये होत असलेल्या जाहीर सभेला जास्तीत जास्त लोक कशा प्रकार येतील. तसेच बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजकीय धबधबा वलय असलेले सध्या नाशिक जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन व बीडचे माजी सिविल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे दोन दिवसय दौऱ्यावर असताना बीड येथे होत असलेल्या शरद पवार यांच्या सभेला प्रतिसाद देत अंधारातून वेगवेगळ्या जाती धर्मातील तसेच संघटनेतील विशेषता मराठा समाजातील मानल्या जाणाऱ्या मराठा सेवा संघाच्या काही कार्यकर्त्यांना आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनाखाली लोकनेते शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी सभेचे आयोजन केलेले आहे अजित दादांच्या बंडा नंतर बीड जिल्ह्यातून सभा होत असताना या ठिकाणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विरोध करत संबंधित सभा ही जास्तीत जास्त संख्येने कशाप्रकारे होईल व धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन कसे कमी होईल यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेस्वार शरद पवार यांनी टार्गेट करत अजित पवार गटाचे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सभेचे आयोजन केले आहे तर यामध्ये प्रत्युत्तर म्हणून लवकरच अजित दादांची सुद्धा सभा बीडला होणारा असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संबंधित शक्ती प्रदर्शन किती होते यावरून गणित लक्षात घेता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या संपर्कात जात आमदार संदीप क्षीरसागर यांना सपोर्ट व्हावा यासाठी राजकीय वलय असलेले नाशिकचे सिविल सर्जन अशोक थोरात यांनी त्यांची जी यंत्रणा आहे बीड जिल्ह्यातील ती कामाला लावत संदीप क्षीरसागर यांच्यासाठी व लोकनेते शरद पवार यांच्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील विशेष स्थान मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना हाताशी धरत अशोक थोरात यांनी रसतपूर्वक उद्याच्या सभेसाठी हजर व्हावे व जास्तीत जास्त लोकसभेला बीड शहरातून बीड विधानसभेतून कसे जातील याकडे लक्ष देत केज मतदार संघातून सुद्धा या ठिकाणी काही लोक येणार असताना सुद्धा जास्तीत जास्त आमदार संदीप क्षीरसागर यांना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा मोठा नेता व्हावा या हेतूने राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष दिले त्याच हेतूने राजकीय वलय असलेले डॉक्टर अशोक थोरात यांनी संबंधित प्रकरणांमध्ये लक्ष घालत पडद्यामागून आपली भूमिका मांडत उद्या होणारे सभेसाठी एका प्रकारे ताकद दिली आहे तर या ठिकाणी धनंजय मुंडे कृषी मंत्री यांना विरोध करत या ठिकाणी अशोक थोरात यांनी संबंधित प्रकरणात पडद्यामागून विरोध केला आहे अप्रत्यक्ष विरोध करण्यामागे धनंजय मुंडे व अशोक थोरात यांचे काही कारणास्तव पटत नाही असे सांगत डॉक्टर अशोक थोरात यांनी मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्याला तू किती गाड्या आणू शकतो असे विचारले वतू विधानसभेतून 25 ते 30 गाडीचे नियोजन कर परंतु त्या ठिकाणी आपण जर गाड्या आणल्या तर सर्व खर्च डॉक्टर अशोक थोरात हे देणार होते डॉक्टर अशोक थोरात यांच्या या हेतूने अजित पवार गटाला विरोध करत धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये विरोधात उभा करत केज मतदार संघातून आमदार साठेंना निवडून आणण्यासाठी अशोक थोरात हे सर्व सर्व परिस्थिती पाहता अशोक थोरात यांनी अजित दादा पवार यांच्या गटाला विरोध करत संबंधित प्रकरण हाताळत एका प्रकारे खूप वेगळ्या पणाने एक राजकीय खेळ खेळत धनंजय मुंडे यांना विरोध केलेला आहे व अंधारातून रसद पुरविण्याचे काम डॉक्टर अशोक थोरात यांनी केलेले आहे यामुळे उद्या होणाऱ्या सभेला अशोक थोरात यांच्यामुळे किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात बघायला मिळेल तसेच अशोक थोरात एक डॉक्टर जरी असले एक अधिकारी जरी असले तरी ते पेशाने एक राजकीय अधिकारी असल्याने त्यांची ओळख ही स्वर्गीय विमलताई मुदडा यांचे स्विय साहाय्यक म्हणून आरोग्य खात्याच्या विभागात चागली ओळख आहे व राजकीय दबावाखाली ते आज सुद्धा वेगवेगळ्या पक्षातील लोकांच्या संपर्कात आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या