11.4 C
New York
Wednesday, November 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

तलवाडा येथील ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा करणाऱ्या शिपाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

◼️पाणीपुरवठा करण्यासाठी मोटर चालू करत असताना वायर हातावर पडल्याने जागीच मृत्यू

◼️दुदैवी घटना : आडागळे कुटुंबाच्या डोक्यावरचा छत गेला 

गेवराई (महाराष्ट्र आरंभ) प्रतिनिधी : तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत येथील सात ते आठ वर्षांपासून शिपाई काम म्हणून करत होता संध्या पाणी पुरवठा करण्यासाठी दिं.२७ रोजी घरा बाहेर पडला होता परंतु रात्रीच्या वेळी अंबिकानगर येथील पाणी पुरवठा करण्यासाठी गावठाण विहिरीवर पाण्याची मोटर चालु करण्यासाठी गेला होता परंतु आकडा टाकताना हातावर वायर पडल्याने जागीच मृत्यू झाला

सविस्तर तलवाडा ग्रामपंचायतीने गावठाण विहिरीवर विद्युत पुरवठा करणारे बाॅक्सची मोटरची व्यवस्था केली असती तर ही घटना घडली नसती आशा आक्रोश नातेवाईकांनी केला या घटनेची माहिती कळताच गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी घटनास्थळी केली होती या घटनेची माहिती मिळताच सपोनि सोमनाथ नरके यांनी उपनिरीक्षक स्वापनिल कोळी , उपनिरीक्षक बाळासाहेब भवर, गोपनीय शाखेचे विठ्ठल चव्हाण,बीट अंमलदार नारायण काकडे,पोह, खांडे,सह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते व घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.  मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबात पत्नी एक मुलगा आई व असा परिवार आहे परंतु त्यांच्या कुटुंबियाच्या डोक्यावरचा छत उडाला आहे या दुदैवी घटना मुळे आज गावात हळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या