0.6 C
New York
Sunday, December 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

रिपाइं नेते किशोर कागदे यांचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या.

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (A) बीड जिल्हा अध्यक्ष,लोकदिशा पेपर चे संपादकः-किशोरजी कागदे सर यांना कालकथीत बन्सीलाल एकनाथराव सोनवणे युवा क्रिडा मंडळ व व्यायाम शाळेचे अध्यक्ष रमेशभाऊ सोनवणे यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्या देण्यात आल्या .यावेळी बंटी जोगदंड,अजिंक्य सोनवणे,पंकज जोगदंड,अक्षय वडमारे,रोहित वडमारे,अक्षय साळवे,आशिष यादव,शुभम वडमारे, व्यायाम शाळेचे सर्व सदस्य उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या