28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

न्यायप्रियआरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निर्णयाचं स्वागतच जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांची गुपचुप चर्चा डॉ सुरेश साबळेच्या समर्थनासाठी पाकीटावर जगणारे खातेदारांनी मेहनत आंदोलन पण काही फायदा नाही होणार निलंबन कायमचं!

बीड जिल्हा रुग्णालयातील आज पर्यंतच्या असंख्य तक्रारी पैकी एक असलेली मुख्य तक्रार म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयातील वार्डमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांकडून पाचशे रुपये घेतले त्यानंतर संबंधित सफाई कामगार महिला मावशी यांना निलंबित केलं व एका मावशीची बदली करण्यात आली यावेळी डॉक्टर सुरेश साबळे यांनी ही कारवाई केली या कारवाईसाठी पत्रकारांनी दबाव आणत डॉक्टर सुरेश साबळे यांना तक्रार निदर्शनास आणून दिली पण त्याच पत्रकारांनी जेव्हा डॉक्टर सुरेश साबळे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला असताना यावेळी आरोग्य विभागाचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाची विधान परिषदेमध्ये घोषणा केली असताना बीड जिल्ह्यातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर सुरेश साबळे यांनी पाळून ठेवलेले काही पाकीट वर जगणारे पत्रकार वेगवेगळ्या पक्षाची संघटनेचे विरोधी पक्षाचे नेते यांनी एकत्र येत डॉक्टर सुरेश साबळे च्या स्मरणार्थ कलेक्टर ऑफिस समोर घोषणाबाजी करत न्यायप्रिय व महाराष्ट्रामध्ये एक वेगळी निर्णय क्षमता असलेले लोकप्रिय आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या व भ्रष्टाचारात बरबटलेल्या डॉक्टर सुरेश साबळे ची पाठ राखण करत या ठिकाणी असंख्य म्हणण्यापेक्षा बोटावर मोजणे इतके काही गंमत करणारे लोक सुद्धा आज टीव्ही चॅनल समोर उभा राहिले नक्कीच गंमत करणाऱ्या माणसाला किती चे पाकीट आले याकडे जिल्ह्यामध्ये चर्चा होती कारण गंमत करणारा माणूस हा कधीही कुणाच्या दावणीला जाऊन उभा न राहणारा व निर्भीड बोलणारा व गंमत करून पाहणारा तो संपादक जो आज कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन आज टिव्ही चैनल वरती बाईट देतो व भ्रष्ट अधिकारी डॉक्टर सुरेश साबळे यांच्या विरोधामध्ये उभा राहतो तानाजी सावंत यांच्याकडे आज सुद्धा डॉक्टर सुरेश साबळे या माणसाच्या दोन विभागीय चौकशी यांची प्रकरणा पेंडिंग असताना तिसरी तक्रार यामध्ये लोखंडी सावरगाव येथे हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये घोटाळा केल्याच्या तक्रारीवरून विधानपरिषदेसारख्या उच्च स्तरीय विधान परिषदेच्या संसदेत घोषणा होऊन हा मुद्दा भ्रष्टाचाराचा बाहेर निघतो तीन तीन वेळेस ज्या अधिकाऱ्याच्या चौकाशात विभागीय स्तरावर चालू असताना डी ओपन झाल्याच्या नंतर सुद्धा डॉक्टर सुरेश साबळे ची मगरुरी ही वाढली होती बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड कार्यकाळामध्ये मुख्य सूत्रधार असलेला व भ्रष्टाचाराचा मास्टरमाईंड अशोक थोरात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी डॉक्टर सुरेश साबळे ला बीडला आणण्यासाठी खूप मोठा आटापिटा डॉक्टर अशोक थोरात यांनी करून डॉक्टर सुरेश साबळे ला जिल्हा शल्य चिकित्सक पदावरती बसत नसताना सुद्धा त्यांना बीड जिल्हा शल्य चिकित्सकांच्या डॉक्टर सुरेश साबेला बसून भ्रष्टाचार दाबण्याचा काम नाशिक थोरात यांनी केलेले आहे यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते सुखदेव राठोड तानाजी ठाकर शेख रियाज शेख रियाज आदिनाथ मुंडे यांच्यावर ही कारवाई झालेली आहे पण या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करत करू नकारात 110 कोटी रुपयांची कागदावरच खरेदी करण्यात आलेली आहे तर सदरील प्रकरणात 110 ते 285 कोटी रुपयांचा खर्च हा डॉक्टर अशोक थोरात तत्कालीन जिल्हा शल्य शिक्षक बीड यांच्या कार्यकाळापासून ते आज पर्यंत डॉक्टर सुरेश साबळे च्या कार्यक्रमांमध्ये झालेला आहे यामध्ये जर डॉक्टर सुखदेव राठोड डॉक्टर सूर्यकांत गीते हे दोषी असतील तर यामध्ये सर्वात जास्त या सर्व घटनेचा मास्टरमाईंड डॉक्टर अशोक थोरात असून संबंधित प्रकरणात भ्रष्टाचार दाबण्यासाठी डॉक्टर सुरेश साबळेच्या नेतृत्वाखाली संबंधित काम झालेले आहे डॉक्टर सुरेश साबळे हा पाचशे रुपये महिलांनी घेतले म्हणून त्यांच्यावरती महिला शिपायांवर कारवाई करण्यावर ठाम राहतो व कारवाई करतो पण आज 110 कोटी रुपयांची खरेदी बोगस फक्त कागदावर करीत असताना कोट्यावधी रुपयाची बिलं या ठिकाणी जवळपास 180 कोटी रुपयांची बिल हे डॉक्टर सुरेश साबळे यांनी काढलेले असताना सुद्धा या ठिकाणी पाचशे रुपये घेणाऱ्या महिलेवर कारवाई होती पण भ्रष्ट अधिकारी डॉक्टर सुरेश साबळे वर कारवाई होत नाही पण या ठिकाणी सत्य परिस्थिती समोर आणली व या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी डॉक्टर सुरेश साबळे चे निलंबन करण्यात आले महाराष्ट्राचे लोकप्रिय व न्यायप्रिय आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी संबंधितांना तात्काळ निलंबित करण्यासाठी जो प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठेवला होता त्यांना प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर सुरेश साबळेला निलंबित करण्यात आले डॉक्टर सुरेश साबळे हा एक भ्रष्ट अधिकारी असून बीड जिल्ह्यातील आजच्या कर्मचारी अधिकारी व नेतेमंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी एक सामाजिक कार्यकर्ते व एक समाजाचे देणेकरी म्हणून सर्व आज उपस्थित आंदोलन करते जे सुरेश साबळेच्या स्मरणात सुरेश अविना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज तानाजी सावंत यांच्या विरोधात घोषणा देत आजचे काम केले आहे ते एक निंदनीय काम असून तानाजी सावंत एक चांगले या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा आहे तर बीड जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी तथा ज्येष्ठ पुरुष स्त्री सह अन्य कर्मचारी यांनी आज आनंद व्यक्त करत डॉक्टर सुरेश साबळेच्या निलंबनाचे स्वागत केलेले आहे अशी चर्चा बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी बांधवांमध्ये आहे तर काही डॉक्टर सुरेश साबळे चे बांधील असलेले कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित निलंबित प्रकरणावर मागे घेण्यासाठी आज आंदोलन केले आहे पण हे आंदोलन करण्यासाठी डॉक्टर सुरेश साबळे व डॉक्टर अशोक थोरात यांनी हे सर्व खर्च करत आज जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात दबाव आणून संबंधित आंदोलनामध्ये उतरवण्यासाठी भाग पाडले आहे व या ठिकाणी आज डॉक्टर सुरेश साबळे व अशोक थोरात यांची बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खूप मोठी दहशत असून ही दहशत मोडीत काढण्यासाठी तानाजी सावंत साहेब यांनी घेतलेला निर्णय हा सर्व बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मान्य आहे व या ठिकाणी लोकप्रिय व न्यायप्रिय तानाजी सावंत साहेब यांचे आभार बीड जिल्ह्यातील आरोग्य संघटने कडून होत आहे व बीड जिल्हा रुग्णालयातील सर्व साधारण कर्मचाऱ्यांकडून होत आहे तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आमदार गोपीचंद पडळकर यांचे व विशेषता तानाजी सावंत साहेब यांचे आभार या ठिकाणी सर्व स्तरातून होत आहेत डॉक्टर सुरेश साहेबांचे निलंबन केलेले हे योग्य पद्धतीचे आहे व काही पाकीट मार व पाकिटावर जगणारे तसेच गणीभाईच्या कॅन्टीन मधून खाणारे काय चहा पिणारे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी दलाली बंद करून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढावं असं सर्व बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने बोलण्यात येत आहे तरी या प्रकरणी डॉक्टर अशोक थोरात तत्कालीन जिल्हा बीड यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या खर्चाचा निधीचा हिसाब हा डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडून घेण्यात यावा कारण बीड जिल्हा रुग्णालयातील 110 ते 285 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात डॉक्टर अशोक थोरांचे पायामुळे व मास्टरमाईंड अशोक थोरात असल्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे यासाठी लवकरच तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेत एक निवेदन देणार असल्याचे दीपक थोरात यांनी म्हटले आहे तसेच बीड जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर सुरेश साबळेचा कार्यकारी भाषा व दादागिरी ची भाषा ही संपुष्टात आलेली आहे म्हणून आज माननीय श्री तानाजी सावंत साहेब यांचे बीड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत यामध्ये डॉक्टर सुरेश साबळे चे निलंबन हे कायमस्वरूपी राहणार असून यामध्ये कसले प्रकारचे निलंबन मागे घेण्यात येणार नसल्याचे आजच्या आंदोलनातून दिसून येत आहे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे हे डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे जाऊन निवेदन देण्याच्या तयारीत आहेत तर डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी खूप मोठा निर्णय घेत एक बीड जिल्ह्याला व बीड जिल्हातील कोरोना कार्यकाळामध्ये कोट्यावधी रुपयाचा मळ्यावर सोडवणे खाणाऱ्या डॉक्टर अशोक थोरात सुरेश साबळे सह अन्य जणांना या ठिकाणी एक चांगला ताप दिलेला आहे व तानाजी सावंत साहेब यांचे पुनशक्त एकदा आभार मानावे तितके कमी आहेत लोकप्रिय व न्यायप्रिय आरोग्य मंत्री म्हणून तानाजी सावंत साहेब यांची आज बाजू त्यांनी निर्णय घेतलेली त्याबद्दल सर्व जनतेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने अंधारातून चर्चेला उदान येत आहे की तानाजी सावंत साहेब एक चांगले आरोग्य मंत्री आहेत म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हा कुठेतरी कुजबूज करीत असल्याची चर्चा आहे कारण सर्व बाजूने तानाजी सावंत साहेब यांची व त्यांच्या निर्णयाची कौतुक सर्वसामान्य जनता ही करत असून यामध्ये 110 ते 285 कुटुंबाच्या तक्रारीमध्ये डॉक्टर सुरेश साबळे अशोक थोरात हे शंभर टक्के दोषी आहेत याचीही सखोल चौकशी व्हावी

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या