28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

24 तासांत दरोडयाचा गुन्हा उघडकीस अंबाजोगाई शहर पोलिसाची उल्लेखनीय कामगिरी

घरफोडीच्या पुण्यातील आरोपीस 24 तासाच्या आत पकडून गुन्हा उघड केसांना पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी

दिनांक 25 7 2013 रोजी फिर्यादी सतीश सूर्यकांत दहातोंडे व 49 राहणार सिल्वर सिटी कॉलनी अंबाजोगाई यांचे राहते घरी दुपारी तीन ते साडेतीन वाजता अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले तीन लाख 50 हजार चोरून नेले बाबत दिलेले फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 286/2023 कलम 380 ,454 ,34 भादवी आणि नोंद झालेली आहे

पुन्हा घडतात तपासाची चक्री वेगाने फिरवत गोपनीय माहिती काढून अवघ्या 24 तासातचे आत गुन्हा गुन्ह्यातील आरोपी नामे राहुल प्रल्हाद बनसोडे राहणार मुकुंदराज कॉलनी अंबाजोगाई यांच्या मुस्क्या बांधून त्याच ताब्यात घेत घेऊन त्याचे राहते घरातून पुण्यातील चोरी केलेले रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली असून पुण्यातील इतर आरोपी आजार अब्दुल रहमान पठाण पेन्शन पुरा अंबाजोगाई व त्याचे साथीदार यांचा शोध घेऊन उर्वरित रक्कम जप्त करण्याबाबत तपास चालू आहेत यातील आरोपीतांकडून आणखी एक गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके हे करीत आहेत

  1. सदरची कारवाई माननीय श्री नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड श्रीमती कविता नेहरकर पवार अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई माननीय श्री अनिल चोरमले पोलीस उपविभागीय अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री विनोद घोळवे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर यांचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, मी.स.फौ/1143 वाघमारे पोह 973घोळवे, पोह/1485 वडकर, पो अ 509लाड, पोअं,2020नागरगोजे,,पो अं170काळे ,पोअं 890 चादर,पोस्टेअंबाजोगाई शहर व स्था.गु.शा. बीड येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या