10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

*भारतीय जनता पार्टी परळी शहर*

—————-

*मा. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त* भाजपच्या वतीने *बुधवार २६ जुलै* रोजी खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सकाळी ७ वा. – प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अभिषेक

 

सकाळी ८ वा. – वृक्षारोपण 

स्थळ – मेरू गिरी पर्वत

 

सकाळी ८.३० वा. – दाऊद अली शहाबाबा दर्गा येथे चादर अर्पण स्थळ – मलिकपुरा

 

सकाळी ९ वा. – बुध्द वंदना

स्थळ – सुगंध कुटी, बुध्द विहार, जगतकर गल्ली, भीमनगर 

 

सकाळी ९.३० वा. – रूग्णांना फळ वाटप स्थळ – ग्रामीण रुग्णालय

 

सकाळी १० ते ११ वा. 

• आधार अपडेट कॅम्प उदघाटन

• सुकन्या समृध्दी योजनेचे पासबुक वितरण

• वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप

स्थळ – *मा. पंकजाताई मुंडे* यांचे संपर्क कार्यालय, अरूणोदय मार्केट

 

सकाळी ११ वा. – विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप 

 

तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वरील सर्व ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती

 

*संपर्क कार्यालय*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या