2.2 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड तालुक्यातील खापर पांगरी येथे दलित वस्ती कामाचा शुभारंभ भावी आमदार राजेंद्र मस्के यांच्या हस्ते

#शुभारंभ ..!

 

आज बीड तालुक्यातील मौ.खापरपांगरी येथे दलीत वस्ती सुधारणा योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम

व पेव्हब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी सुधाकर बाप्पा चव्हाण,विक्रम अण्णा शेंडगे, राम माने, अमोल चव्हाण, गोरख खामकर, बाळासाहेब मिसाळ अनिल शिंदे, बंडू आजबे, निवृत्ती वटारे, त्रिंबक शेंडगे, नामदेव चव्हाण, भास्कर शेंडगे, दिलीप आजबे, बाळासाहेब चव्हाण, दिलीप ढवळे, कांतराव

आजबे,महादेव चव्हाण, साहेबराव चव्हाण या प्रतिष्ठित ग्रामस्थ गावकरी तसेच महेश सावंत, बाळासाहेब गात, बद्रीनाथ जटाळ, सुरेश माने, सचिन आगाम, कल्याणराव पवार आदी उपस्थित होते.

BJP Maharashtra Sanjay Bhau Kaudage BJYM Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Atul Save Dr Pritam Gopinath Munde

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या