4 C
New York
Friday, February 27, 2026

Buy now

spot_img
spot_img

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहिराला विनम्र अभिवादन

Heading:

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोकशाहिराला विनम्र अभिवादन

 

 

स्वातंत्र्याचा_अन्यायाचा_लढा केवळ नेतेच लढत नसतात तर तळागाळातल्या श्रमिकाकडूनही तो लढविला जातो त्यालाच खरी ‘ #क्रांती ‘ म्हणतात. पोवाड्यातून असे क्रांतिकारी विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिनानिमित्त

विनम्र अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल वंजारे, बुद्धभूषण वंजारे, प्रवीण वंजारे, समाधान पवळे विशाल कांबळे, प्रणव जाधव, संकेत कांबळे उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या