नागपूर दि. प्रर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि निसर्गाचा समतोल सुरक्षित राहावा व मानवाला पौष्टिक ऑक्सिजन प्राप्त व्हावे या हेतूने बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर बहुजन जनता दल जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी नागपूर येथील इसासनी परिसरातील बौधिमग्गो बुद्ध विहार परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नागपूर बहुजन जनता दल जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार यांच्या हस्ते विविध जातीच्या झाडांच्या रोपांचे 101 वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी बहुजन जनता दल संपर्क नेते अश्विन चांदुरकर. नागपूर बहुजन जनता दल जिल्हाध्यक्ष कैलास देशभ्रतार. बहुजन जनता दल फिल्म सिटी प्रदेशाध्यक्ष शिवाजी थोरात भंते ईसामन सुनील पाटील किशोर मोरोड प्रवीण शिंगाडे गुरुजी राहुल पाटील राहुल नरवाडे संजय तायडे दीपक उंबरे वाघ सर मिलिंद भगत सुधाकर तायडे धनराज राऊत रवी ढोणे आनंद गजभिये सुरेश जिंदे सुनील वासनिक अक्षय तायडे संजय मून सुरेश पाटील यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे नागपूर बहुजन जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार यांनी कळविले आहे