वडवणी, महाराष्ट्र आरंभ वृत्त : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके, हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत, प्रकाश सोळंके यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांचा, खूप मोठ्या प्रमाणात फायदा केलेला आहे त्यामुळे एकदा माजलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने प्रकाश सोळंके यांच्या वर विश्वास टाकून त्यांना सर्व बहुमताने निवडून द्यावे जसे आव्हान खळवट लिमगाव चे सरपंच गणेश अंबुरे यांनी केले आहे,