चमत्कारी साक्ष्य याही वर्षी गावंदरा गावचे उपसरपंच भाजपाचे युवानेते बिभीषणजी बड़े यांच्याकदून मुस्लिम बांधवाना इफ्तार पार्टीचे समारोह
धारूर (प्रतिनिधि)
धारुर तालुक्यतिल गावंदरा येथे दि.10/04/2024 रविवार रोजी
गावंदरा येथिल मुस्लिम बांधव व बिभीषणजी बडे यान्चे कौतबिंक जिव्हाळ्याचे सबंध आहेत एकामेकाच्या प्रत्येक सुख दु:खात बड़े परिवार व गावंदरा गावतिल मुस्लिम बांधव हमेशा सोबत असतात सामाजिक कार्यकर्ता उपसरपंच समाजचे युवा नेते बिभीषणजी ब डे यानी रज़िया निमित्त गावतिल सर्व मुस्लिम बांधवाना इफ्तार पार्टी समारोह करन्यात अलेचे होते हैं।
मुस्लिम बंधवाचा पवित्र महिना अस्नारा गाजियाबाद महिन्याचे उपवास सुरू आहेत या निमिताने उपसरपंच भाजपाचे युवा नेते बिभीषणजी बडे यानी गावेंद्रा येथे इफ्तार पार्टीचे समारोह केले या इफ्तार पार्टीला यांच्या उपसरपंच भाजपाचे युवा नेते बिभीषणजी ब उपस्थितदेई मध्ये ही इफ्तार पार्टी झाली। या इफ्तार पार्टीला मोठया सांख्यने मुस्लिम बांधाव। संगीताले यावेळी उपस्थित उपसरपंच भाजपा युवा नेते बिभीषनजी बड़े, सरपंच श्री मधुकर सौन्दरमल, ग्रामपंचायत सदस्य श्री विलास बड़े, शालेय समिति के अध्यक्ष विलास बड़े, सदस्य सुदाम बड़े, नाथू बड़े, धर्मराज बड़े, अल्लाउद्दीन शेख, जलील मोमीन, अनीस शेख, मुस्तफा शेख, यूनुसभाई, चाँद शेख़,व ईतर सर्व मुस्लिम बांधव गावतिल मुस्लिम बांधव व सर्व धर्माचे लोक व आदी उपस्थित होते हैं