स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करताना वंचितचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील, डॉ.नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर,बबन वडमारे महिला जिल्हाध्यक्षा अँड.अनिता चक्रे, डॉ. छाया हिरवे, पुष्पा तुरुकमारे, पुरुषोत्तम वीर, युनूसभाई शेख,एक.बी. जौजाळ,ए. एम.सोनवणे, संदिप जाधव,वडमारे,पैवळे आदी उपस्थित होते.