27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

चकलांबा पोलीस स्टेशन च्या वतीने मंगळवारी उमापूर येथील मर्कस मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

गेवराई | प्रतिनिधी

 

  1.  मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी चकलांबा पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवार रोजी दिं.९/४/२०२४ ठिकाण उमापूर मर्कस मस्जिद येथे संध्याकाळी ६:४५ वाजता इफ्तार पार्टीत चे आयोजन करण्यात आले. इफ्तार पार्टीला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे ही आव्हान पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असणारा रमजान महिन्याचे उपवास सुरु आहेत यानिमित्ताने चकलांबा पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले असून या इतर पार्टीला प्रमुख उपस्थिती म्हणून चकलांबा ठाणे प्रमुख सपोनि नारायण एकशिंगे उपस्थित राहणार आहेत असंख्य हिंदू,मुस्लिम,सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या