लातूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना जनतेची सेवा आणि विकासाची करताना सार्थ अभिमान वाटतो खा सुधाकर शृंगारे. जनता व संत आपल्या सोबत आहेत. डॉ शांतविर्लिंग शिवाचार्य महाराज…
लातूर प्रतिनिधी
दि 25 डिसेम्बर 2023 रोजी लातूरचे विकास पुरुष खासदार सुधाकर शृंगारे यांनी
पाच वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ठ कार्य. जनहिताचे प्रश्न लोकसभेच्या पवित्र संसदेत मांडल्या बद्धल
लातूर येथील काशी विश्वनाथ मंदिर समितीच्या वतीने व डॉ शांतविर्लिंग महाराज यांच्या वतीने
सत्कार करण्यात आला..तसेच खासदार शृंगारे यांच्या हस्ते आरती पूजा करण्यात आली.
यावेळी खासदार शृंगारे यांनी लातूरच्या जनतेचे आभार मानले. मला मतदान करून तुम्ही दिल्लीच्या संसदेत पाठवल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवक म्हणून कार्य करण्याची संधी दिली.कलम 370. महिलांना 33 टक्के आरक्षण. मुस्लिम माता बहिणीना न्याय देण्यासाठी तीन तालाक कायदा रद्द या सर्व पवित्र कार्यासाठी लातूरच्या भूमिपुत्राचे मतदान आहें. आज हे तुमच्यामुळे झालं. मी आपला आभारी आहें
लातूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना जनतेची सेवा आणि विकासाची करताना सार्थ अभिमान वाटतो खा. सुधाकर शृंगारे
असे म्हणाले. त्यांनी मोदी सरकारणे केलेल्या जनहिच्या कार्या संदर्भात माहिती दिली. खासदार यांनी केलेल्या विकास कार्या संदर्भात ही सांगितले. तसेच डॉ शांतविर्लिंग शिवाचार्य महाराज यांनी खासदार शृंगारे यांनी जनते सोबत चांगले संबंध ठेवले आहेत. सर्व धर्म संभाव जपणारे खासदार आहेत. सदैव विकास कार्य करत असतात. लातूरची जनता व साधु संत आपल्या सोबत आहेत आम्हा सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहें. असे डॉ शांतविर्लिंग शिवाचार्य महाराज म्हणाले. तसेच खासदार शृंगारे यांनी मंदिराच्या उर्वरित विकास कामासाठी 60 लक्ष रुपये निधी ही घोषित केला. याबद्धल मंदिर समितीने त्यांचे आभार मानले. यावेळी. व्यंकटराव मुंडे.ॲड गंगाधर हमिरे.मानकरी.
ॲड पाटील अलमलकर.मनमत आप्पा पंचाक्षरी. कुमार स्वामी गुणाचार्य. रामलिंग ठसे.
ॲड स्वामी.महिला रुद्र मंडळ काशी विश्वेश्वर मंदिर भाजणी मंडळ माता बहिणी उपस्थित होत्या व या कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवकान्त स्वामी यांनी केले…