*धाडस सामाजिक संघटनेच्या* वतीने, तसेच धाडस संघटनेचे बीड युवा तालुका अध्यक्ष (प्रशांत भैय्या आव्हाड) यांच्या हस्ते अशोक वाघमारे यांची तालुका सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन,, पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि संघटनेचे सर्व पद अधिकारी उपस्थित होते तालुकाध्यक्ष प्रशांत आव्हाड उपतालुका अध्यक्ष सतीश राऊत शहराध्यक्ष रोहित लाहोट उपशहराध्यक्ष सिद्धांत दुनघव आणि सह मित्रपरिवार आणि उपस्थित होताआम्हाला विश्वास आहे की धाडस संघटनेचे नाव उच्च टोकावर नेचाल आणि निष्ठेने संघटना वाढवतात जय धाडस जय महाराष्ट्र