28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

आपल्या बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात आज केंद्रीय रस्तेविकास मंत्री आदरणीय श्री.नितीन जी गडकरी साहेब यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली.

बीड  जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात आज केंद्रीय रस्तेविकास मंत्री आदरणीय श्री.नितीन जी गडकरी साहेब यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली.

 

प्रतिनिधी – बीडआणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब या रस्त्याचे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे आणि सदरील कामाचा समावेश रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात करण्यात यावा अशी मागणी यावेळी गडकरी साहेबांकडे केली.

 

मा.मंत्री महोदयांनी देखील माझ्या मागणीची दखल घेऊन सदरील कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समावेश करण्याचा विश्वास दिला. दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा-पोहनेर या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर दिल्याबद्दल यावेळी त्यांचे आभार मानले.

🙏👇

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या