27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

सारूळ येथे आमदार नमिताताई मुदडा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी -सारूळ केज तालुक्यातील रामा 222 ते शिरूरघाट प्रजिमा 75 वर हाॅटमिक्स कामाचा शुभारंभ आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला तालुकाध्यक्ष भगवान केदार, विजयकांत भैय्या मुंडे, मुरलीधर ढाकणे, वसंत भाऊ केदार, बालासाहेब ठोंबरे, संभाजी ढाकणे,सरपंच राहुल वोव्हाळ, सरपंच बालाजी ढाकणे, सरपंच नाना गिते, धनराज पवार, सुनील घोळवे, राहुल गदळे शरद गदळे, काका पाळवदे, सासुरा सरपंच, सरपंच लिंबाजी हाराळे, आर्जुन सारूक, महादेव केदार व सर्व मान्यवर. उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या