6.9 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

मनोज जरागे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला सुशी ग्रामस्थांनी दिला पाठिंबा

गेवराई – अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा समाजावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सुशी येथे एकदिवसीय बंद पाळुन उपोषण करण्यात आले.यावेळी समस्त सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या