*वंचित बहुजन युवा आघाडीने जाळला एकनाथ शिंदे आणि अजित पवार , फडणवीस यांचा पुतळा..*
अकोला दी. २
जालना येथील अंतरवाली सराटी तालुका अंबड येथे
मराठा आरक्षणासाठी उपोशनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांमार्फत करण्यात आलेल्या अमानवी लाठीचार्ज, अश्रूधुर कांड्या आणि गोळीबार विरोधात
वंचित बहुजन युवा आघाडीने
महाकाली चौकात रास्ता रोको करत
तिव्र घोषणा देत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
यावेळी
वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर,
जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे , महासचिव राजकुमार दामोदर,
पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे,शंकरराव इंगळे, तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, कुणाल राऊत,सचिन शिराळे, दादाराव पवार, आनंद खंडारे, संतोष गवई,
श्रीकृष्ण देवकुणबी,ऍड मिनल मेंढे, अमित मोरे,
ऍड सुबोध डोंगरे, आदित्य इंगळे, मनोहर बनसोड,
विजय शिंदे, आकाश जंजाळ, वैभव खडसे, सुजित तेलगोटे,शेखर इंगळे, साहील आठवले,राज बोदडे, रंजीत तायडे,मनोज इंगळे, शिलवंत शिरसाट, गणेश पाथळकर ,महेश शर्मा, आशिष सरपाते, अमोल सोनोने,आनंद शिरसाट, राहुल अहिर,रामा लाहुडकार,ओम मुरेकर,शिरीष ओव्हाळ, आकाश गवई,अंकुश खाडे, अंकुश वक्ते, अंकित कापसे, साहिल खंडारे, पवन ठाकरे, राहुल काजळे, करण ठाकरे , शुभम खरडे, पवन ताठोड, मण्या खाडे, संजय शेजव, दादु लांडगे,
संदीप क्षीरसागर, स्वप्निल अ. वानखडे उपस्थित होते.