#निवेदन
आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बीड तालुक्यातील तसेच शिरूर कासार तालुक्यातील काही मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा पासून वंचित ठेवल्याबद्दल आज महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना सविस्तर निवेदन देऊन अग्रीम पीक विमा तात्काळ देण्यात यावा याबद्दल सविस्तर निवेदन दिले.
यावेळी समवेत उपस्थित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे, भाजपा नेते श्री बालाजी पवार,श्री रामा बांड,उपसरपंच श्री लालासाहेब पन्हाळे, श्री अनिल शेळके,श्री राहुल मुळे,यांच्या सह आदी युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.