माजलगाव -प्रतिनिधी गाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग हा माजलगाव धारूर आणि केज अशा तालुक्यामधून गेलेला आहे या रस्त्यावर मोठ मोठ्या भेगा पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे याबाबत भाजपा नेते रमेश आडसकर आणि तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी वारंवार या बाबतचा पाठपुरावा केल्यानंतर लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी निकक्षाचा पाठपुरावा या संदर्भात चालवला त्यात आता माजलगाव ते तेलगाव या संपूर्ण रस्त्यावरील वरच्या थराचे काम या लवकरच होणार असल्याची माहिती राऊत अरुण तालुकाध्यक्ष यांनी दिली माजलगाव ते तेलगाव रस्ता हा खामगाव पंढरपूर महामार्ग अंतर्गत साधारण चार वर्षांपूर्वी झालेला होता या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे तळे गेल्यामुळे दुचाकी व तीन चाकी वाहनांचे त्यात अडकून तसेच चार चाकी वाहनाची गाड्यांचा स्लिप होऊन मोठे मोठे अपघात या रस्त्यावर होऊ लागले होते या रस्त्यावरून जाताना अक्षरशाची मोठी धरून प्रवास करावा लागत आहेत यावर उपाय म्हणून कंपनीकडून केवळ पडलेल्या मोठमोठ्या भेगा थातुर्मा तुरटीने भरल्या जात होत्या परंतु त्यामुळे तर समस्या आणखीनच वाढू लागली होती याबाबत भाजपा नेते रमेश आडसकर व तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या निदर्शनास संबंधित बाबा आणून दिले संदर्भात सखोल माहिती घेऊन याबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती यावर खासदार प्रीतम मुंडे यांनी रस्ते विकास महामंडळ केंद्रीय वाहतूक जड मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला असता केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी तात्काळ संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना हातावर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आता माजलगाव ते तेलगाव रस्ता च्या वरच्या थराची जवळपास संपूर्ण नुकतीकरण होणार लवकरच होणार आहे भाजपा नेते तालुकाध्यक्ष अरुण राऊत बबनराव सोळुंके माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक तिडके यांनी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे साहेब यांचे या कामाबद्दल पाठपुरावा करून यश मिळवले असल्याने लवकरात माजलगाव ते तेलगाव रस्ता हा चांगला होऊन सर्वसामान्य नागरिकांना समाधान व्यक्त करण्यात येईल व नागरिकांच्या गैरसोयी नागरिकांचा जीव या रस्त्यामुळे वाचल असे म्हटले