27.3 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

श्रीक्षेत्र पोहीचा देव मांजरसुबा येथील महाराज व भक्त मंडळींचे आमरण उपोषण.

श्रीक्षेत्र पोहीचा देव मांजर सुमंबा येथील महाराज व भक्त मंडळींचे आमरण उपोषण.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी मुधोळ यांच्याशी संपर्क साधून मंदिर व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन तेथील खडी क्रशर हलवण्याची सूचना केली आहे,मंडळ अधिकारी तहसीलदार तात्काळ हजर होते..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या