देशद्रोही व आतंकी आणि समाजात दहशत माजणाऱ्याचे पित्तळ उघडे करण्यासाठी सर्व वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार आणि टिव्ही न्युज चॅनल यांना मदत करण्याचे अहवान – सय्यद जावेद अली
बीड प्रतिनिधी – सर्व वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, प्रतिनिधी, टिव्ही न्युज चॅनलवाले हे सर्व समाजाला न्याय देणारे आहेत. भारताच्या लोकशाहीचा चौथा अंधारस्तंभ हे वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, टिव्ही न्युज चॅनलवाले हे असून आपण सर्वानी मला कायदेशीर लढाईसाठी मदत करावी ही नम्र विनंती. मी संविधानाला मानणारा असून डॉ. बाबासाहेब यांना माननारा आहे.
तसेच हे माझी आपल्या सर्वांना व ह्यात सर्व धर्माचे गुरु, महाराज, साधुसंत, मुफ्ती, आलीम, हाफिज, खारी, काझी, यांना कळकळीची नम्र विनंती आहे की, आपण माझ्या हाकेला साथ द्यावी. मी सय्यद जावेद अली, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना व हजरत उमर (रजी.) यांच्या विचारावर चलणारा एक सच्चा व्यक्ती असून या दोन्ही महान राजांनी देशद्रोही, जुल्मी, आत्याचारी, खुनी, बल्तकारी व अन्याय करणाऱ्याला विरोध करुन त्यांचा नायनाट केला. दोन्ही महान राजांनी रयतेला (जनतेला न्याय देऊन समाजात सुखशांती व अमन दिले. त्यांच्या राज्यात कोणीच देशद्रोही, जुलमी, आत्याचारी, खुनी, बलात्कारी, अतिरेकी, अन्याय करणारा असला तर दोन्ही महान राजे प्रत्येकाचा नायनाट करुन टाकायचे तसेच आज बीड शहरात, बीड जिल्ह्यातुन, मराठवाड्यातुन, महाराष्ट्रातुन, आणि संपुर्ण भारत देशातुन कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना शिक्षा देण्यासाठी आपण सर्व वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार प्रतिनिधी टिव्ही न्युज चॅनलवाले एकत्र येऊन हे काम करावे हे आपल्या सर्वांना मदतीची हाक आहे.