5.2 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे दणक्यात उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे दणक्यात उदघाटन

*काल दि. 6 ऑगस्ट रोजी केशवनगर मुंढवा पुणे येथे वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्र. २२ अंतर्गत शाखा क्र. १ चे उदघाटन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उत्साहात प्रदेश उपाध्यक्ष मा. अनिल अण्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.*
*शाखेला भटके विमुक्त समाजातील अध्यक्ष देण्यात आला. स्थानिक पातळीवर मजबुतीने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी प्रभागाचे संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होते, पुणे शहर प्रवक्ते गौरव जाधव, प्रभाग 22अध्यक्ष: विश्वास गदादे
उपाध्यक्ष :सचिन भडकवाड, महासचिव विशाल वंजारे ,मंगेश वाकोडे , राहुल कांबळे, संघटक अमोल भडकवाड, प्रसिद्धीप्रमुख मोहन गाडेकर, रणजित जगताप, रवी गोडबोले, प्रमोद जगताप प्रभागाचे सदस्य विशाल भडकवाड , विकी भैलुमे मुकुंद भडकवाड व शाखेची कार्य करणी उपस्थित होते
शाखा अध्यक्ष :जालिंदर जाधव, उपाध्यक्ष धनाजी भोसले सिद्धेश्वर भडकवाड ,महासचिव रोहित चंदनशिवे ,संघटक सारंग शिंदे ,प्रसिद्ध प्रमुख नितीन भडकवाड ,सहसंघटक संदीप गाडेकर ,आकाश भडकवाड, सिद्धार्थ जगताप ,रोहन भडकवाड, सागर धावरे, धम्मदीप वानखेडे व अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला कैकाडी समाज सनी जाधव, सन्मुख गायकवाड मराठा समाजामध्ये तुषार इंगळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Seth news dya

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या