28.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

तत्कालीन सिएस डॉ अशोक थोरातच110ते 285कोटीच्यानिधी खर्चाचा मास्टरमाईंड.डाॅ सुरेश साबळे सोबतच चौकशी व्हावी बीड जिल्ह्यातील जनतेची मागणी

कोरोणा कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ अशोक थोरात यांच्या कार्यकाळामध्ये आलेला निधी खर्च करत कोरोना कार्यकाळामध्ये बरेच दिवस पेशंट बाहेरच्या जिल्ह्यातून बीडला येऊन न देता पोलीस अधीक्षक व आरोग्य प्रशासक शासन यांनी संबंधित कामकाज करत असताना उल्लेखनीय कार्य केले. पण यामध्ये ऑक्सिजन लिक्विड प्लांट असेल किंवा खाजगी ऑक्सिजन लिक्विड असेल खरेदी यामध्ये डॉ अशोक थोरात यांनी बीड जिल्हा रुग्णालयासह नगर रोडवरील शासकीय आयटीआय बार्शी रोडवरील लॉ कॉलेज सह बीड शहरातील काही मंगल कार्यालयात व माॅ वैष्णो पॅलेस विविध सेंटर सुरू केले यामध्ये डॉ अशोक थोरात यांनी औषध गोळ्यांच्या नावावर कोट्यावधी रूपाचा खर्च करत त्या ठिकाणी अक्षरशः पैशाची उधळपट्टी केलेली आहे शासनाला चुना लावत त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे संबंधित भ्रष्टाचाराची चौकशीही प्रशासकीय लेव्हल वरती चालू आहे याबद्दल ची तक्रार सामाजिक कार्यकर्ता दीपक थोरात यांनी केलेली आहे या कार्यकाळामध्ये मुख्य सूत्रधार व बीड जिल्हा रुग्णालयातील पूर्वीच्या 110 ते 285 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मास्टरमाईंड डॉ अशोक थोरात यांचा सहभाग असल्याचे संबंधित पुराव्यानिशी उपलब्ध आहेत बीडचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या कार्यकाळामध्ये कोरोना कार्यकाळातील कोरोणा साहित्य व खर्च करण्यासाठी जी कमिटी होती यामध्ये जिल्हा परिषदेचे सिओ, जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालय , सिएस , एसिएस, जिल्हा आरोग्य अधिकारी ,सह अन्य कर्मचारी होते संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून कुठं कोणते पैसे कसे खर्चायचे व या डिपार्टमेंट साठी आलेले वेगळ्या कामासाठी आलेला निधी हा परस्पर दुसऱ्या कामासाठी खर्चाचा असा घोटाळा करत डॉ अशोक थोरात यांनी कोट्यावधी रूपाचा घोटाळा केलेला आहे बीड जिल्हा रुग्णालयातील बिल्डिंग रिपेरिंग चे काम एकाच व्यक्तीला देण्यात आलेले असून एकाच व्यक्तीची ती एकमेव एजन्सी आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पाणीपुरवठा प्लांट. ऑक्सिजन लिक्विड प्लांट. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी झोपण्यासाठी उभारण्यात आलेले शेडचे बांधकाम, पलंग गादी अंगावर पाघरायची चादर बेडशिट पिलो कव्हर, सलाईन, सलाईन स्टॅन्ड, सॅनिटायझर स्टॅड गा उशी मास्क, व्हेंटिलेटर मशीन , सह अन्य प्रकरणांमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे व सॅनिटायझर बोगस खरेदी करत तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना लि.या कडून खरेदी करत डॉअशोक थोरात यांनी आरटी जिएस द्वारे निधी कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखानाला दिलेला आहे व यांनी सर्व प्रकारच्या केलेल्या घोटाळ्यामध्ये आज सर्वसामान्यांचा पार विश्वास उडालेला आहे यामध्ये डॉ अशोक थोरात हे या मास्टरमाईंड घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत तर यामध्ये सर्वसामान्य रुग्णांच्या मळढयावरच लोणी खाण्याचे काम डॉअशोक थोरात डॉ सुरेश साबळे डॉ सूर्यकांत गीते डॉ सुखदेव राठोड अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकरे उस्मानी सह कोरोना कार्यकाळामध्ये आरटीपीसीआर लॅब उभारणी केली होती संबंधित पैशाचा जासतीचा खर्च दाखवून तो चार्ज तत्कालीन रक्तपेढी प्रमुख तथा आरटीपीसीआरल्याप्रमुख डॉ जयश्री बांगर व त्यांचा भाऊ यांच्या मार्फत गणेश बांगर यांना व त्या ठिकाणी सर्व एजन्सी व नियोजन हे डॉ सचिन आंधळकर डॉ राम आव्हाड यांनी डॉ अशोक थोरात डॉ सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत पळापळ केलेली आहे यामध्ये स्वतःच्या नातेवाईकाच्या नावाने पाहिजे फक्त कागदावरतीच आहेत अस्तित्वात नसणाऱ्या संबंधित एजन्सी ला निधी हा पुरवठा धारकाकडून संबंधित एजन्सीने माल न देताच त्या अगोदर त्याना निधी देण्यात आलेला आहे यामुळे डॉ अशोक थोरात यांची चौकशी सखोल व्हावी व काल जो बीड जिल्हा रुग्णालयातील मॅट्रण रमा गिरी,सिस्टर शकुंतला सुतारसह अन्य सिस्टर यानी आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या विरोधात घोषणा देऊन तानाजी सावंत साहेब यांचा निषेध करण्यात आला.तो व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ते आंदोलन सुदा डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाल करण्यात आले होते व बीड जिल्हा रुग्णालयातील डॉअशोक थोरात यांनी डॉ सुरेश साबळे यांना बीडला आणल्याच्या चर्चा बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यामध्ये आहेत तर डॉ अशोक थोरात यांनी सुरेश साबळे हे जिल्हा शल्य चिकित्सक पदावरती सिनेरिटी प्रमाणे त्यांचा सेवेचा अनुभव कमी पडत असताना सुद्धा आपली राजकीय ताकद वापरून डॉ सुरेश साबळे ना सबीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन पद दिलं तर मागासवर्गीय समाजातील असलेले डॉ सतीश सूर्यवंशी नाशिक यांच्या कार्यकाळातील जो जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बसण्यासाठी आदेश मिळाला होता. त्यासाठी सुद्धा त्यांनी डॉ सतीश सूर्यवंशी यांना बीड जिल्हाशल्यचचिकीत्सक म्हणून चार्ज घेऊन न दिल्यामुळं यावेळी असंख्य मागासवर्गीय समाजाच्या संघटना रोष निर्माण होत आहे. तरी या बीड जिल्हा रुग्णालयातील घोटाळ्याचा मास्टरमाईंड हा मुख्य सूत्रधार हा एकमेव व्यक्ती असलेले नाशिकचे विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक तथा तत्कालीन बीड जिल्हा डॉ अशोक थोरात हेच आहेत व येणाऱ्या कार्य काळामध्ये डॉ अशोक थोरात यांची सुद्धा चौकशी व्हावी कारण डॉ सुरेश साबळे यांचे सर्वोच्च सभागृहात विधान परिषदेमध्ये सभापती निलम गोऱ्हे महोदया समोर मा.आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी निलबनाची घोषणा केलेली आहे.यामध्ये डॉ अशोक थोरात यांची सखोल चौकशी झाली तर शासनाचा कोट्यावधी रुपयाचा जो निधी हडप केलेला आहे. हा नक्कीच डॉ अशोक थोरात डॉ सुरेश साबळे शेख रियाज, तानाजी ठाकरे ,एजाज उस्मानी, आदिनाथ मुंडे, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुखदेव राठोड, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सूर्यकांत गीते डॉक्टर डॉ जयश्री बांगर गणेश बागर, बीड जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक एस डी कुलकर्णी , डॉ अशोक हुबेकर यांच्याकडून शासनाने संबंधित खर्च वसुल करण्यात यावा. व संबंधित दोषी यांच्या संपत्तीच्या चौकशी करत त्या मधून भ्रष्टाचारात. व निधी वसूल करण्यात यावा. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सह बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन लवकरच डॉअशोक थोरात यांची सुद्धा चौकशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत व बीड जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराचे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण बसणार असल्याचे म्हटले आहे. जर न्याय न मिळाल्यास आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर उपोषण करणार आहे असं दिपक थोरात यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या