1.7 C
New York
Thursday, January 1, 2026

Buy now

spot_img
spot_img

शिरसमार्ग येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी

*सिरसमार्ग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी*

 

दि.१ जुलै रोजी गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे विश्वविख्यात थोर साहित्यसम्राट, साहित्यरत्न , समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थिती प्रफुल्ल पवार, पाटोळे सर, पांडुरंग कोळेकर, अनिल पवळ, सुरेश मार्कड सरपंच, नारायण कोळेकर, कुडके ग्रामसेवक, भारत तांबारे सर, सुरेश काका पवळ, पप्पू कोळेकर, भारत मगर सर, लक्ष्मण हजारे, दिनकर उमाप, बाळू उमाप, सुधाकर उमाप, भगवान उमाप, सतीश जाधव, राजेश उमाप, विजय उमाप, संचार उमाप, ऋषिकेश उमाप, मच्छिंद्र उमाप, पवन उमाप, अमर उमाप, आदेश उमाप, बालासाहेब पवार, गणेश उमाप, गणेश भिसे, चकू उमाप ,दादा उमाप, दिलीप मगर, योगेश गवळी उपस्थित होते.या सर्वांचे आभार वारणेचा वाघ प्रतिष्ठानचा सिरसमार्ग (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, सिरसमार्ग) यांच्या वतीने करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या