4 C
New York
Friday, November 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष विशेष कार्यशाळेचे आयोजन-शरद झोडगे

  1. बीड जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवलेली लक्षात घेऊन शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी व सर्व सामान्य शेतकऱ्यांना मदत व्हावी व आर्थिक उन्नती व्हावी म्हणून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे की बीड जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती असलेले बीड तालुक्यातील बाजार समितीमध्ये रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय घेत बाजार समितीने यावेळी बीड बाजार समिती येथे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यासंबंधी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेबांची भेट घेतली. साहेबांच्या चर्चेतून दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत ही कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले आहे . यावेळी बाजार समिती उपसभापती शामसुंदर पडुळे, संचालक सर्वश्री शरद झोडगे, विश्वास आखाडे, पंडित माने, वैभव मुळे, कर्मचारी कलीम शेख, अनीस सय्यद आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या