एमपीडीए कायद्यांतर्गत गेवराई तालुक्यातील दोन वाळू माफिया हरसुल कारागृहात तलवाडा पोलिस, स्थानिगुन्हे शाखा बीड पोलिसांची मोठी कारवाई
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व वाळू माफियाचे समोर उच्चाटन करण्याचा मुद्दांत दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एमपीडी कायद्याअंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर गुंडांवर कारवाई करण्याचे योजिले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बीड यांचे सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पोलीस ठाणे तलवाडा यांनी दिनांक १३ ७ २०२३ व १४ जुलै २०२३ रोजी अनुक्रमे गोरख सदाशिव काळे व 31 वर्ष लखन तुकाराम काळे वय 38 वर्षे राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे विरुद्ध एम पी डी कायदे अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
गोरख सदाशिव काळे या स्थानबद्ध इस्माविरुद्ध पोलीस ठाणे तलवाडा येथे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दंगा करणे रस्ता आडवीने जबरी चोरी करणे वाळू गाऊन खनिज याची चोरी करणे दुखापत करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे वगैरे अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे त्यापैकी सहा गुन्हे न्यायप्रविष्ट असून दोन गुन्हे पोलीस तपासात वर आहेत तसेच लखन तुकाराम काळे या स्थानबद्ध इस्मविरुद्ध एकूण पाच गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल असून त्यामध्ये रस्ता आडवीने वाळू गौण खनिज याची चोरी करणे दुखापत करणे शिवीगाळ करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे या अशा स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी लेखावर दाखल आहेत सदरील दोन्हीही सण हे शरीर विरोध्दीचे व मालमत्ता विरुद्ध गंभीरपणे करून गोदावरी नदी पात्रातील वाळू गुण खनिज याची चोरी करून साठा करून चढ्या भावाने विक्री करत असल्याची पोलिसांची त्यांचे वरती बऱ्याच दिवसापासून करणे नजर होती तसेच त्यांच्यावर यापूर्वी crpc 107,110 व कलम 56मपोका प्रमाणे 2 वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु सदर दोन्ही इसम हे प्रतिबंधक कारवाया न करता पुन्हा चढ्या क्रमाने वाळू गुण खनिज चोरीचे गुन्हे करण्याचे चालू ठेवून होते त्यांची तलवाडा हद्दीत व गेवराई तालुक्यात दहशत आहे त्यांचे विरुद्ध सर्वसामान्य लोकप्रिय दाखवा साक्षी देण्यास समोर येत नाही ते शास्त्र फिरतात व सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करून वाळू
सदर प्रकरणात श्रीमती दीपा मुधोळ मुंडे साहेब जिल्हाधिकारी बीड तथा जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी दिनांक 26 साथ 2018 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने mpda कायद्याअंतर्गत आदेश पारित करीत करून सदर इसमास तात्का ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात औरंगाबाद येथे हजर करून स्थानबद्ध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जावक क्रमांक 23 ऑब्लिक आर बी डेक्स-1/mpda7व 8 दिनांक 26 7 2013 आणि आदेश पारित केले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर विश्वास तात्काळ ताब्यात घेऊन करावे करण्याच्या सूचना साहेब पोलीस निरीक्षक तलवाडा व श्री संतोष साबळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बीड यांना दिल्या होत्या यांनी संयुक्तरित्या गोपनीय खबऱ्याच्या आधारे सदर स्थान मध्ये समाज 2000 रोजी वेळ 20.05 वा ताब्यात घेऊन पोलीस ठाणे तलवाडा येथे हजर केले व नंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हरसुल कारागृहात औरंगाबाद येथे दिनांक 27 23 रोजी 06.30वा हजर करून स्थानबद्ध केले आहे
कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडवकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीड उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई श्री राजगुरू पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे स्थानिक पुणे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक भवर पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन अलगट पोलीस अ/पिंपळे सर्व पोलीस स्टेशन तलवाडा तसेच स्थानिक गुना शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक खटावकर पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिमन्यू अवताडे सोमनाथ गायकवाड मनोज वाघ विकास वाघमारे घोडके चालक कदम यांनी केलेली आहे भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे तसेच जीवन आवश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांच्यावर व दादागिरी करणाऱ्यांवर खंडणी बहाद्दर धोकादायी गुंडांवर जास्तीत जास्त अंतर्गत कठोर कारवाई करण्याची संकेत पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी दिलेले आहेत