सांडस चिंचोली ग्रामपंचायत ला संविधान दिनाचा विसर. *नितिन काळे*
जो संविधान दिन देशभरात सर्व सामान्य जनता ते देशाचे राष्ट्रपती मोठ्या सन्मानाने साजरा करत आहेत आणि ज्या संविधानाने, जगण्याचा, शिक्षणाचा आणि मोठमोठ्या पदावर बसण्याचा अधिकार दिला. त्याच संविधान दिनाचा विसर सांडस चिंचोली ग्रामपंचायतला पडलेला आहे.
एरवी स्वतःच्या फायद्याचे ठराव घेण्यासाठी घाई करणारे नेमक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान दिनी कोणत्या साखर झोपेत होते.
जर ग्रामपंचायत ने संविधान अथवा महापुरुषांची माफी नाही मागितली तर योग्य ती कार्यवाही केली जाईल.असा संतप्त सवाल मा. ग्रामपंचायत सदस्य नितिन काळे यांनी केला आहे.