2.2 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ पवार व यांच्या मित्र परिवारांचा महायुतीमध्ये जाहीर प्रवेश

गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त  : गेवराई मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अविद्या नगर परिसरातील रामभाऊ पवार व यांचा मित्रपरिवार महायुतीमध्ये जाहीर प्रवेश शेकडोच्या संकेत केला आहे तरी विजयसिंह पंडित साहेब यांना पाठिंबा देण्याचे संकेत घेतले आहे व विजयसिंह पंडित साहेबांचा हात बळकट करण्याचा निर्णय रामभाऊ पवार यांच्या माध्यमातून मोठा दिलासा अविद्या नगर परिसरातील भेटेल असा आश्वासन रामभाऊ पवार यांनी व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक राजेंद्र अण्णा राऊत व  उमाकांत पवार  व राजू नवले सिद्धांत जाधव व रितेश जाधव व सिद्धार्थ पवार व कमलेश पवार व वैभव जाधव व अविनाश गायकवाड व रोहन दुबाले व भाग्येश महामुनी व निशांत वीर व तमाम मित्रपरिवार उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या