प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी हनुमान चरणी नारळ फोडून चालु केला प्रचार
धारूर / प्रतिनिधी
धारूर शहरामध्ये मंगळवारी हनुमान मंदिरापासून श्री गणेशा करून माझी नगराध्यक्ष डॉ. डॉक्टर स्वरूपसिंह हजारी, शेषरावजी फावडे लक्ष्मणराव शिरसाठ यांनी प्रचाराचा नारळ फोडून महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारा प्रचाराला सुरुवात केली महायुती चे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या प्रचारात धारूर शहरांमध्ये हनुमान मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ करत शहरातील
गायकवाड गल्ली, अशोक नगर धनगरवाडा, पाटील गल्ली या प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत नागरिकांना महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना बहुमताने मतदान करून निवडून द्या असे आव्हान
धारूर शहराचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक महायुतीचे घटक पक्ष यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंग हजारी शेषेराव फावडे लक्ष्मणराव शिरसाट शिवसेनेचे बाळासाहेब कुरुंद अजित शिनगारे माझी
नगरसेवक बालाभाऊ जाधव बाबू भाई मिस्तरी बालाजी चव्हाण संतोष शिरसाठ बाबू भाई मिस्तरी रोहित हजारी मोहन भोसले नितीन शिनगारे सुधीर शिनगारे, गौतम चव्हाण गणेश सावंत सय्यद शाकेर सुरेश लोकरे अँड परमेश्वर शिनगारे बाबुराव गायकवाड, विश्वास शिनगारे बंडा फावडे, संजय फावडे सय्यद रज्जाक आदी जणांनी करत दादांना बहुमताने निवडून द्या असे आव्हान करत गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे