7.9 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

गेवराई तालुक्यातील दर्जेदार विकास कामासाठी विजयसिंह पंडित यांना विधानभवनात पाठवा – आकाश सोनवणे 

गेवराई तालुक्यातील दर्जेदार विकास कामासाठी विजयसिंह पंडित यांना विधानभवनात पाठवा – आकाश सोनवणे

येणाऱ्या २० तारखेला आदरणीय विजयसिंह पंडित यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करा.

 

प्रतिनिधी ! गेवराई महायुतीचे गेवराई विधानसभा उमेदवार विजयसिंह राजे पंडित हे बीड जिल्हा अध्यक्ष मा. शिक्षण महर्षी विकासपुरुष शहरात व ग्रामीण भागात नाम उल्लेख केला जातो असे शिवाजी दादा पंडित यांनी विकासात्मक राजकीय वाटचाल केलेली आहे. तोच आदर्श घेत विजयसिंह राजे पंडित विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत. गेवराई शहरातमध्ये एकही नेता सध्या विकासाचे विजन घेऊन जनतेसमोर जात नसताना विजयसिंह राजे पंडित हे एकमेव विकासाबद्दल बोलत आहेत यांच्यामध्ये विकास करण्याची धमक असते एक अखीव रेखीव कार्यक्रम डोळ्यासमोर असतो तोच नेता

विकासाबद्दल बोलू शकतो. गेवराई तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी विजयसिंह राजे पंडित यांना विधानसभेत पाठवण्याची आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठा आडगाव चे युवा नेते आकाश भैय्या सोनवणे यांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हणले की, युवक वाढती क्रेझ पाहता गेवराई मतदारसंघातून विजयसिंह राजे पंडित

  1. यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही. सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे विकासाची दृष्टी असणारे गरीबांच्या मदतीसाठी आहो रात्र जनतेसाठी सेवेत असलेले आदरणीय विजयसिंह राजे पंडित गेवराई तालुक्यात पहिली पसंती नक्कीच ठरतील यात तीळ मात्र शंका नाही. विजयसिंह राजे पंडित यांना शहरी भागातून तसेच ग्रामीण भागातूनही अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत सर्व गेवराई, शहर व ग्रामीण सर्व जनतेने पाहिलेले आहे विजयसिंह राजे पंडित कोणत्या पदावरही नसताना निधी खेचून आणून दर्जेदार विकास कामे केली आहेत व यापुढे ही गेवराई विधानसभा क्षेत्रात दर्जेदार विकास कामे करण्यात येणार आहे त्यामुळे विजयसिंह राजे पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आकाश भैय्या सोनवणे यांनी पत्रकात केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या