महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन दादा जगताप यांच्या प्रचारार्थ धारूर शहरात खा. सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे हे आले असता धारूर शहरात ठिकाणी सदिच्छा भेटी दिल्या यावेळी धनलक्ष्मी अर्बन या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करताना मान्यवर उद्योजक बिभीषण गायकवाड, बाळासाहेब खामकर, सुरेश शेळके, युवक तालुकाध्यक्ष गणेश थोरात, रोहित गायकवाड, तेजस चव्हाण,अविनाश अंडील, अशोक गव्हाणे, रविराज माने, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.