11 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्री क्षेञ मत्य्सेंद्रनाथगड ते श्री क्षेञ आळंदी देवाची पायी दिंडीचे प्रस्थान

श्री क्षेञ मत्य्सेंद्रनाथगड ते श्री क्षेञ आळंदी देवाची पायी दिंडीचे प्रस्थान

————-

रायमोहा -(प्रतिनिधी)शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेञ मत्य्सेंद्रनाथगड येथून संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेञ आळंदी देवाचीकडे पायी दिंडीचे वैकुंठवाशी गुरूवर्य स्वामी निगमानंद महाराज यांच्या आशिर्वादाने व ह भ प स्वामी जनार्दन महाराज गुरू निगमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 13 नोव्हेंबर रोजी श्री क्षेञ आळंदी देवाचीकडे प्रस्थान केले त्याप्रसंगी ह भ प उध्दव महाराज शास्ञी परिसरातील भाविक भक्त उपस्थितीत होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या